Monsoon 2024 Updates: भारतात यंदा धो-धो पाऊस कोसळणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

0
17
Monsoon 2024 Updates: भारतात यंदा धो-धो पाऊस कोसळणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Monsoon 2024 Prediction: भारतात गेल्यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी, देशातील अनेक भागात दुष्काळ निर्माण झाला. शेतकऱ्यांनाही प्रचंड नुकसानीला सामोरे जावा लागले. मात्र, यावर्षी मान्सूनमध्ये संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Source link