Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMonsoon 2024 Update : गुड न्यूज! येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये होणार...

Monsoon 2024 Update : गुड न्यूज! येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये होणार दाखल, महाराष्ट्रात कधी आगमन?

[ad_1]

इतकेच नाही तर हवामान विभागाने लू चा सामना करत असलेल्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. हवामान विभागाने म्हटले की, ३० मे नंतर उष्णतेची लाट कमी होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या एक आठवड्यात काही राज्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर सिक्किम आणि बंगालमध्येही हवामानात बदल होईल. गुरुवारीपासून वातावरणात बदल होऊन येत्या ५ दिवसात पाऊस सुरू होऊ शकतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments