Monkeypox: कोरोनानंतर मंकीपॉक्सचं संकट! महाराष्ट्र अलर्ट मोडमध्ये; नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

0
15
Monkeypox: कोरोनानंतर मंकीपॉक्सचं संकट! महाराष्ट्र अलर्ट मोडमध्ये; नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

Monkeypox Virus: जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असताना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी या रोगावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

Source link