
अभिनेत्रीने बेडरूममध्ये कॅमेरासमोर धमाल डान्स करत रील बनवली आहे. मोनालिसाचा हा डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. मोनालिसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे. चाहते पुन्हा पुन्हा क्लिक करून हा व्हिडीओ पाहत आहे. मोनालिसाने बेडरूममध्ये कॅमेरासमोर असा किलर डान्स केला की, काही मिनिटांतच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अभिनेत्री कधी बेडवर पडून, तर कधी कॅमेरासमोर उभी राहून तिच्या किलर डान्स मूव्हज दाखवताण दिसत आहे. मोनालिसाच्या या डान्स मूव्हज इतक्या हॉट आहेत की, त्यांना पाहून चाहते घायाळ झाले आहेत.








