Mohan Yadav Biography | मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले मोहन यादव आहेत तरी कोण; त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मनात कसे बनवले स्थान, जाणून घ्या सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Mohan Yadav Biography | मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले मोहन यादव आहेत तरी कोण; त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मनात कसे बनवले स्थान, जाणून घ्या सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

mohan yadav

Madhya Pradesh New CM : मध्य प्रदेशला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेले मोहन यादव यांची पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

MP BJP New CM : मुख्यमंत्र्याच्या नावाची निवड करण्यासाठी सोमवारी मध्य प्रदेशात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदारांनी मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री राहिले आहेत. त्यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे.

Source link