Mohan Bhagwat : ‘जोपर्यंत गरज आहे, आरक्षणाची मर्यादा वाढवावी…’, आरक्षणाच्या वादावर मोहन भागवतांचं मोठं विधान

0
12
Mohan Bhagwat : ‘जोपर्यंत गरज आहे, आरक्षणाची मर्यादा वाढवावी…’, आरक्षणाच्या वादावर मोहन भागवतांचं मोठं विधान

Mohan Bhagwat On Reservation : सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की,  संविधानाने काही गटांना दिलेल्या आरक्षणाला संघ परिवाराने कधीच विरोध केला नाही. इतकेच नाही तर आरक्षण आवश्यक असल्यास त्यामध्ये वाढ करावी, असे मत संघाचे आहे.

Source link