Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनMohan Agashe : सध्याचं राजकारण त्रासदायक; मोहन आगाशेंनी व्यक्त केली चिंता

Mohan Agashe : सध्याचं राजकारण त्रासदायक; मोहन आगाशेंनी व्यक्त केली चिंता

[ad_1]

डॉ. मोहन आगाशे यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा ‘लोकशाही’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे आदींच्या भूमिका आहेत. घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास आणि या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments