Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMLA Rohit Pawar : रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट झाले हॅक, प्रोफाईल बदलत...

MLA Rohit Pawar : रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट झाले हॅक, प्रोफाईल बदलत ठेवले सिया राजपूतचे नाव

MLA Rohit Pawar : रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट झाले हॅक, प्रोफाईल बदलत ठेवले सिया राजपूतचे नाव

[ad_1]

Rohit Pawar Facebook Account Hack : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे फेसबुक अकाऊंट हॅकर्सने सायबर हल्ला केला आहे. त्यांच्या फेसबूक खात्याचे नाव बदलण्यात आले आहे. या बाबत रोहित पवार यांनी स्वत: ट्वीट करून याची माहिती दिली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईलचा फोटो देखील बदलण्यात आला आहे. त्यांच्या एवजी सिया राजपूत हे नाव प्रोफाइलला लावण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments