Friday, October 16, 2026
HomeमनोरंजनMismatched 3: ठरलं! 'मिसमॅच्ड ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, रोहित सराफची पोस्ट चर्चेत

Mismatched 3: ठरलं! ‘मिसमॅच्ड ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, रोहित सराफची पोस्ट चर्चेत

[ad_1]

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही काही सीरिज अशा आहेत ज्याचे एक, दोन सिझननंतरही पुढच्या सिझनची चाहते आतुरतेने वाट पाहातात. या यादीमधील एक सीरिज म्हणजे ‘मिसमॅच्ड.’ या सीरिजचे दोनही सिझन हिट ठरल्यानंतर आता चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत अभिनेत रोहित सराफने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments