Mirzapur 3 Poster: इतकी वाट पाहिल्यानंतर ‘मिर्झापूर ३’चं पोस्टर आलं; पण नेटकरी भडकले! नेमकं झालं तरी काय?

0
13
Mirzapur 3 Poster: इतकी वाट पाहिल्यानंतर ‘मिर्झापूर ३’चं पोस्टर आलं; पण नेटकरी भडकले! नेमकं झालं तरी काय?


कोण कोण झळकणार?

प्राईम व्हिडीओने हे पोस्टर शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘सिंहासनावर आपला दावा मांडत, गुड्डू आणि गोलू एका नवीन स्पर्धकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. या आगीत ते जळून खाक होतील की, शक्तीशाली सत्तेची खुर्ची कायमची नष्ट करतील?’ वेब सीरिजचे पोस्टर रिलीज होताच यातील स्टार कास्टही समोर आली आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुम शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, मनु ऋषी चड्ढा ‘मिर्झापूर ३’मध्ये दिसणार आहेत.



Source link