Milind Soman Birthday: न्यूड फोटोशूट ते अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न; मिलिंद सोमण नेहमीच राहिला चर्चेत! वाचा..

0
20
Milind Soman Birthday: न्यूड फोटोशूट ते अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न; मिलिंद सोमण नेहमीच राहिला चर्चेत! वाचा..


मिलिंद सोमण हा एकेकाळी बॉलिवूडचा सुपरमॉडेल बनला होता. मिलिंद सोमण याने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. टीव्हीवरील ‘कॅप्टन व्योम’ या शोने त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. याशिवाय अनेक अप्रतिम चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाची जादू पसरवली आहे. आजही तो चित्रपट जगतात सक्रिय आहे. आजही वयाच्या ५८व्या वर्षी तो त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. या वयातही तो पुशअप्स करताना अनेकदा त्याचे व्हिडीओ शेअर करतो. या वयातही तो कुणापेक्षा कमी नाही तर, एकदम फिट आहे, याची जाणीव लोकांना करून देतो.



Source link