Milind Soman: वयाच्या ५९व्या वर्षी देखील मिलिंद सोमण इतका फिट कसा दिसतो? काय आहे रहस्य वाचा

0
43
Milind Soman: वयाच्या ५९व्या वर्षी देखील मिलिंद सोमण इतका फिट कसा दिसतो? काय आहे रहस्य वाचा

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणारा अतिशय फिट आणि फाईन अभिनेता म्हणून मिलिंद सोमण ओळखला जातो. आज ४ नोव्हेंबर रोजी मिलिंदचा ५९वा वाढदिवस आहे. त्याचा फिटनेस पाहून आजही अनेक मूली फिदा होताना दिसतात. अभिनेत्याचे वय ५९ असले तरी त्याचा फिटनेस पाहून याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मिलिंद नेहमीच आपल्या सोशल मीडियावर लोकांना प्रेरणा देत असतो. अशावेळी मिलिंद स्वत:ला कसा फिट ठेवतो हे जाणून घ्या.

Source link