Mi Honar Superstar: ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ला मिळणार विजेता, या दिवशी होणार अंतिमसोहळा

0
14
Mi Honar Superstar: ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ला मिळणार विजेता, या दिवशी होणार अंतिमसोहळा

महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके गायक अर्थातच रोहित राऊत, जुईली जोगळेकर, उर्मिला धनगर, प्रसेनजीत कोसंबी, मधुरा कुंभार, आणि शरयू दाते खास हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ जाधव देखिल या महाअंतिम सोहळ्यात धमाकेदार गाणं सादर करुन धिंगाणा घालणार आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे.

Source link