MHADA Mumbai lottery 2024: म्हाडाच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट; घटस्फोटित म्हणून अर्ज करणार असाल तर ही बातमी वाचा

0
2
MHADA Mumbai lottery 2024: म्हाडाच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट; घटस्फोटित म्हणून अर्ज करणार असाल तर ही बातमी वाचा


MHADA Mumbai lottery 2024: म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्जदार अनेकदा घटस्फोटित असल्याचा दावा करून घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करतात परंतु नंतर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले.



Source link