Merry Christmas OTT Release : कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा ‘मेरी ख्रिसमस’ येणार ओटीटीवर

0
17
Merry Christmas OTT Release : कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा ‘मेरी ख्रिसमस’ येणार ओटीटीवर

‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीसोबत संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टीनू आनंद हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कमाईविषयी बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी चित्रपटाने २.५५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ३.५० कोटी रुपये कमावले. जगभरात या चित्रपटाने ८ कोटी कमावले आहेत.

Source link