Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनMerry Christmas Day 6: कतरिना कैफचा ‘मेरी ख्रिसमस’ बॉक्स ऑफिसवर आपटला! सहाव्या...

Merry Christmas Day 6: कतरिना कैफचा ‘मेरी ख्रिसमस’ बॉक्स ऑफिसवर आपटला! सहाव्या दिवशीही कमाईत घसरला

[ad_1]

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. कतरिना आणि विजय सेतुपतीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत एकाच वेळी प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी धडपडत आहे. कतरिना आणि विजयसोबतच संजय कपूर, टिनू आनंद, विनय पाठक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. या चित्रपटात राधिका आपटेचा कॅमिओ देखील आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments