Merry Christmas: सैफ अली खानला हवी होती ‘मेरी ख्रिसमस’मधील विजय सेतुपतीची भूमिका! पण…

0
18
Merry Christmas: सैफ अली खानला हवी होती ‘मेरी ख्रिसमस’मधील विजय सेतुपतीची भूमिका! पण…


Saif Ali Khan Merry Christmas: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ पुढील वर्षी १२ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या चित्रपटात कतरिना कैफसोबत साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण, या चित्रपटातील विजय सेतुपती याची भूमिका आधी सैफ अली खान याला करायची होती. मात्र, दिग्दर्शकाने त्याला ही भूमिका देण्यास नकार दिला होता.



Source link