Mauris Noronha : अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून स्वत:लाही संपवणारा मॉरिस नोरोन्हा होता कोण?

0
17
Mauris Noronha : अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून स्वत:लाही संपवणारा मॉरिस नोरोन्हा होता कोण?

Who was morris noronha : ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळं मुंबईत खळबळ उडाली आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांचा मारेकरी मॉरिस नोरोन्हा यानं स्वत:ही आत्महत्या केली. घोसाळकर यांच्या सोबत फेसबुक लाइव्ह करून अत्यंत थंड डोक्यानं मॉरिसनं त्यांची हत्या केली. हा नोरोना नेमका कोण होता? त्याचा घोसाळकरांवर असा काय राग होता?,’ याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Source link