Markatwadi: मारकडवाडीचा वणवा भडकणार? शरद पवार अन् राहुल गांधी देणार गावाला भेट, लाँग मार्चही काढणार

0
12
Markatwadi: मारकडवाडीचा वणवा भडकणार? शरद पवार अन् राहुल गांधी देणार गावाला भेट, लाँग मार्चही काढणार


५८लाख मतं त्यांच्या ४१जागा अन् ७२ लाख मतं असूनही आम्हाला १० जागा –

शरद पवारांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निकालाची चिरफाड केली. शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत ७२ लाख मतं मिळाली, मात्र आमचे केवळ १० आमदार निवडून आले. अजित पवारांना ५८लाख मतं आहेत, त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले आहेत. ८०लाख मत मिळालेल्या पक्षाचे १६ तर ७९ लाख मतं मिळालेल्या पक्षाचे५७आमदार निवडून येतात. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत,असं शरद पवार म्हणाले.



Source link