
कलाकारांबद्दल सांगायचं, तर विशालने अनेक गाण्यांमधून रसिकांच्या मनात घर केलं आहे. तर, गायत्रीनेही चाहत्यांना आपली भुरळ पाडली आहे. रोहितला विश्वास आहे की, त्याच्या मागील गाण्यांप्रमानेच हेही गाणं प्रेक्षक डोक्यावर घेतील, त्यांना ते आवडेल. रोहितने बांधलेली ही कलाकारांची मोट काय कमाल करेल, हे पाहण्याची सगळ्यांचा उत्सुकता आहे. कारण, आतापर्यंत रोहितने जवळपास ५० ते ५५ गाणी केली आहेत. आता, मग यात नवीन काय आहे?, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.