Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAdipurush: ‘प्रभासचे डोळे...’; अफेअरच्या चर्चांदरम्यान क्रिती सेनननं केलं ‘बाहुबली’चं कौतुक!

Adipurush: ‘प्रभासचे डोळे…’; अफेअरच्या चर्चांदरम्यान क्रिती सेनननं केलं ‘बाहुबली’चं कौतुक!

[ad_1]

‘आदिपुरुष’च्या सुरुवातीपासून प्रभास आणि क्रिती सेनन यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्या नात्याच्या अफवा सतत चर्चेत आहेत आणि चाहते देखील खूप उत्सुक आहेत. मात्र, प्रभास आणि क्रिती सेनन यांनी या अफवांवर प्रतिक्रिया देण्याचे नेहमीच टाळले आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निमित्ताने क्रिती सेनन हिने नुकतीच माध्यमांना मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये क्रितीने प्रभासचे तोंडभरून कौतुक केले आहे. तिने अभिनेत्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments