
Marathi Serial TRP List Week 51: सरत्या वर्षात अनेक मराठी मालिकांनी छोट्या पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घातला. या वर्षाच्या ५१व्या आठवड्यात देखील काही मालिकांनी ‘टॉप ५’मध्ये आपली जागा टिकवून ठेवली आहे. या आठवड्यात मालिकांच्या कथानकांमध्ये अनेक वळणं पाहायला मिळाली. मालिकांमध्ये आलेल्या काही ट्विस्टमुळे कथानक रंजक झालं आणि प्रेक्षकांना देखील मालिकांमध्ये रस आला. चला तर, बघूया या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप ५’….







