Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठा दिलासा.. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली

0
15
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठा दिलासा.. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली

मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील बीडमधील सभेतून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार असतानाच आता मराठी समाजासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.

Source link