Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात!

0
20
Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात!

Manoj Jarange-Patil: मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरंगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. तसेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला आव्हान दिले आहे.

Source link