Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक होताच सरकारच्या हालचालींना वेग, सोमवारी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय!

0
13
Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक होताच सरकारच्या हालचालींना वेग, सोमवारी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय!

Maratha reservation committee meeting : मराठा आरक्षणासाठी गठित मंत्रालय उपसमितीची बैठक सोमवारी बोलावण्यात आली असून या बैठकीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Source link