Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; जरांगेची म्हणाले, आता थांबणार नाही..

0
13
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; जरांगेची म्हणाले, आता थांबणार नाही..


Maratha Reservation : नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाविषयी निवेदन सादर केलं. आरक्षणावरून  दोन समाजात संघर्षाची स्थिती निर्माण होणे राज्याच्या दृष्टीने कधीही चांगलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मराठा समाजाच्या आरक्षणावर सर्व बाजुंनी चर्चा करण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.



Source link