
Maratha Reservation : मराठा अरक्षणक प्रश्नी राजकीय नेत्यांवर आंदोलक आता हल्ले करू लागले आहे. बीड येथील आमदारांचे घर पेटवल्यावर आता आज सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची आज सकाळी सातच्या दरम्यान, काही अज्ञात आंदोलकांनी तोडफोड केली. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासासमोर ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.






