Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

0
13
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांचा ताफा आज हदगावमध्ये अडवण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि जरांगे यांच्या तब्येतीलाकाही झाले नाही पाहिजे, असे आंदोलकांनी हेमंत पाटील यांना सांगितले. त्यावर दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितले.

Source link