Maratha Aarakshan Protest live : जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जालन्याला रवाना

0
17
Maratha Aarakshan Protest live : जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जालन्याला रवाना

Maratha Reservation Protest live news updates : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं उपोषण सात दिवसांनंतरही सुरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

Source link