Manoj Jarange Patil : गोरगरिबांचे पैसे खाल्ले म्हणून भुजबळांना जेलमध्ये बेसन खावं लागलं; जरांगे पाटलांचा हल्ला

0
14
Manoj Jarange Patil : गोरगरिबांचे पैसे खाल्ले म्हणून भुजबळांना जेलमध्ये बेसन खावं लागलं; जरांगे पाटलांचा हल्ला

लोक कुणाला १० रुपये सुद्धा देत नाहीत, ह्यांना पैसे कुठून मिळतात असं भुजबळ म्हणाले होते. त्यावरूनही जरांगे पाटील यांनी भुजबळांचा समाचार घेतला. ‘तुला देत नसतील लोक पैसे, आम्हाला देतात. ज्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमावलास, म्हणून तुझ्यावर धाड पडली. गरिबांचे पैसे खाल्लेस म्हणून तुला जेलमध्ये जाऊन बेसन खावं लागलं. आणि आम्हाला शिकवतो पैसे कुठून आणले, अशी जहरी टीका जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केली.

Source link