Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange : परवानगी असो वा नसो, आझाद मैदानातच आंदोलन करणार; मनोज...

Manoj Jarange : परवानगी असो वा नसो, आझाद मैदानातच आंदोलन करणार; मनोज जरांगे ठाम

Manoj Jarange : परवानगी असो वा नसो, आझाद मैदानातच आंदोलन करणार; मनोज जरांगे ठाम

[ad_1]

Manoj Jarange Patil firm on Azad Maidan Protest : पोलिसांची परवानगी मिळो किंवा न मिळो, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठरल्याप्रमाणे आझाद मैदानातच उपोषणाला बसणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. स्टेज बांधून झाला आहे, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments