Manoj Jarange Heath : आंबेजोगाई येथे सभा सुरू असतानाच मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या किडनीला सूज आल्याचे सांगितले जात आहे.