Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनManmauji Trailer : बायका न आवडणाऱ्याच्या गळ्यात जेव्हा २ मुली पडतात! भाऊ...

Manmauji Trailer : बायका न आवडणाऱ्याच्या गळ्यात जेव्हा २ मुली पडतात! भाऊ कदमच्या ‘मनमौजी’ चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

[ad_1]

Marathi Movie Manmauji Trailer Out :आपल्या दमदार कॉमेडीने प्रेक्षकांना नेहमीच पोट धरून हसायला लावणाऱ्या भाऊ कदम यांचा एक नवा कोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेम आणि त्याच्या विविध रंगांची कहाणी मांडणाऱ्या या चित्रपटाचं नाव’मनमौजी’ असून,हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला असून, त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात दोन तरुणी येतात, तेव्हा त्याच्या प्रेमाची धारणा कशी बदलते, यावर चित्रपटाचा कथानक केंद्रित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments