Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनMan Yedyagat Zala: लक्ष्याच्या लेकीचा पहिलावहिला चित्रपट! ‘मन येड्यागत झालं'ची चाहत्यांना आतुरता

Man Yedyagat Zala: लक्ष्याच्या लेकीचा पहिलावहिला चित्रपट! ‘मन येड्यागत झालं’ची चाहत्यांना आतुरता

[ad_1]

दिग्गज कलाकारांची फौज

‘श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन’ अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी व कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. तर, कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर, चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच, संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीचा नव्या प्रेमाचा रंग ‘मन येड्यागत झालं’ या चित्रपटातून येत्या १ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments