Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रMalshej Ghat Accident: माळशेज घाटात अपघात, कार ३० फूट ओढ्यात कोसळली

Malshej Ghat Accident: माळशेज घाटात अपघात, कार ३० फूट ओढ्यात कोसळली

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, माळशेज घाट परिसरात मुंबईच्या दिशेकडून जाणाऱ्या इनोव्हा कार आणि समोर येणाऱ्या नॅनो कारची धडक झाली. यानंतर इनोव्हा कार ३० फूट खोल ओढ्यात कोसळली. अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परंतु, या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments