
नवी दिल्ली : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्यद्विपला भेट दिल्यानंतर मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याचे प्रमुख कारण ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्यद्विपला केलेले फोटोसेशन आणि लक्ष्यद्विपला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा हेतू. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी मोठे वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन आलेल्या मुइझ्झू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सूचक वक्तव्य करीत भारतावर बाण सोडला आहे.
मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती










