Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या

Malaika Arora: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या

Malaika Arora: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या

[ad_1]

पुढे या मुलाखतीमध्ये मलायकाने सोशल मीडियावर कमेंट करुन पोटगीचा उल्लेख करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. “‘इतका महाग ड्रेस मलायकाला परवडू शकतो कारण तिला पोटगीत खूप पैसे मिळाले आहेत,’ अशी एक कमेंट होती. ती पाहून मला धक्का बसला. या कमेंट्स पाहून मला इतकंच वाटलं की तुम्ही आयुष्यात कोणत्याही स्तरावर काहीही केले तरी त्याचा काही फरक पडत नाही” असे मलायका म्हणाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments