Malaika-Arjun Breakup: ‘प्रेमासाठी लढणार’, ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन

0
27
Malaika-Arjun Breakup: ‘प्रेमासाठी लढणार’, ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन


बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. दोघे सतत एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसायचे. पण गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायकाचा ब्रेकअप झाल्याच्या अफवा सुरु आहेत. मात्र, यावर मलायका किंवा अर्जुनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मलायकाला प्रेम आणि सोशल मीडियाशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.



Source link