
मोईत्रा यांनी म्हटले की, “द्रौपदी प्रमाणे माझे चिरहरण होत होते. मात्र जनता माझ्यासाठी कृष्ण बनून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधताना मोईत्रा म्हणाल्या की,”आदरणीय पंतप्रधान सर मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही येथे एक तासापासून येथे आहात, माझे बोलणेही ऐकून घ्या, घाबरू नका, तुम्ही माझ्या मतदारसंघात दोन वेळा येऊन गेलात, आज तर माझे बोलणे ऐकून घ्या सर.







