Mahesh Manjrekar: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

0
20
Mahesh Manjrekar: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून इतिहासातील एक सुवर्णपान उलगडलं जाणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या सेटवरून आता एक वाईट बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शुटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Source link