Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनMahesh Babu Birthday: साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत...

Mahesh Babu Birthday: साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

Mahesh Babu Birthday: साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

[ad_1]

अभिनेता महेश बाबू याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी ‘नीदा’ चित्रपटात काम केले होते. मात्र, मुख्य अभिनेता म्हणून त्याने ‘राजकुमारुडू’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाद्वारे त्याने टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटातून महेश बाबूला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं की, त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments