mahavitaran power price hike : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा वीज दरवाढीचा शॉक; एका युनिटमागे किती रुपये वाढले वाचा!

0
24
mahavitaran power price hike : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा वीज दरवाढीचा शॉक; एका युनिटमागे किती रुपये वाढले वाचा!

वीज ग्राहकांना आता १०१ ते ३०० युनिटसाठी ११ रुपये ४६ पैसे अतिरिक्त मोजावे लागतील. तर, ३०१ ते ५०० युनिटसाठी १५ रुपये ७२ पैसे द्यावे लागणार आहेत. तर ५०० युनिट ​​च्या वर १७ रुपये ८१ पैसे द्यावे लागणार आहेत. नव्या टेरिफ प्लॅन अंतर्गत, नागरिकांना प्रति युनिट ३० पैसे जास्तीचे मोजावे लागणार आहेत.

Source link