Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनकधीकाळी टेलिफोन बूथवर काम करणारा कपिल शर्मा आज कमावतोय कोट्यवधी! वाचा त्याच्या...

कधीकाळी टेलिफोन बूथवर काम करणारा कपिल शर्मा आज कमावतोय कोट्यवधी! वाचा त्याच्या प्रवासाबद्दल…

[ad_1]

अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मा हा मूळचा अमृतसरचा रहिवासी आहे. जेव्हा कपिल शर्माने इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल सुरू केला, तेव्हा इंडस्ट्रीत त्याचा कोणीही गॉडफादर नव्हता. शून्यातून प्रवास सुरू करून कपिलने इथवर पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि कॉमेडीच्या जगावर राज्य करायला सुरुवात केली. कपिल शर्मा आजघडीला प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. पण, सुरुवातीच्या काळात तो एका छोट्याशा घरात राहत होता. आज जरी तो आलिशान आयुष्य जगत असला, तरी पण एक काळ असा होता की, त्यांच्य गावातील लोक त्यांना ओळखत दाखवत नव्हते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments