Maharashtra Weather Updates: राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा; सिंधुदुर्गात रेड अलर्ट!

0
20
Maharashtra Weather Updates: राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा; सिंधुदुर्गात रेड अलर्ट!


राज्यात शनिवारी कुठे आणि किती पाऊस झाला?

राज्यात शनिवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. कोकणात शनिवारी मालवण (११० मिलीमीटर पाऊस), पालघर (९० मिलीमीटर पाऊस), दोडामार्ग (७० मिलीमीटर पाऊस), वैभववाडी (७० मिलीमीटर पाऊस), भिवंडी (६० मिलीमीटर पाऊस), कुडाळ (५० मिलीमीटर पाऊस) रामेश्वर (५० मिलीमीटर पाऊस), सुधागड पाली (३० मिलीमीटर पाऊस), चिपळूण (३० मिलीमीटर पाऊस), देवगड (२० मिलीमीटर पाऊस), गुहागर (२० मिलीमीटर पाऊस), खालापूर (२० मिलीमीटर पाऊस), संगमेश्वर (२० मिलीमीटर पाऊस), वाकवली (२० मिलीमीटर पाऊस), मोखेडा (२० मिलीमीटर पाऊस), मंडणगड येथे पाऊस झाला. तर, मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली, सुरगाणा, इगतपुरी येथे प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. याशिवाय, गगनबावडा, अटपाटी, तासगाव, कवडेमहांकाळ, हर्सूल, शिराळा, राहुरी, भडगाव, संख, सातारा, मीरज, नाशिक, सटाणा, शाहूवाडी, चोपडा सोलापूर येथे काल २० मिलीमीटर पाऊस झाला.



Source link