Maharashtra weather update: राज्यात हुडहुडी वाढणार! तापमानात मोठी घट; पुणे महाबळेश्वरपेक्षाही थंड

0
15
Maharashtra weather update: राज्यात हुडहुडी वाढणार! तापमानात मोठी घट; पुणे महाबळेश्वरपेक्षाही थंड


कालपासून पुण्यातील तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुण्यात आता थंडी वाढणार आहे. पुढील दोन दिवस पुणेकरांना हुडहुडी भरणार आहे. पुण्यात ऑक्टोबर हीटचा परिणाम जाणवत होता. पुण्यासोबतच राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित खाली घसरलं आहे.



Source link