Maharashtra Weather Update: राज्यात या दिवसापासून थंडी वाढणार; यंदा तीव्रता कमी? असा आहे हवामानाचा अंदाज

0
20
Maharashtra Weather Update: राज्यात या दिवसापासून थंडी वाढणार; यंदा तीव्रता कमी? असा आहे हवामानाचा अंदाज

Maharashtra weather update news : राज्यात ऑक्टोबर महिन्यातील उष्णतामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. ऑक्टोबरमध्येच उन्हाळ्याच्या अनुभव नागरिकांना येत होता. मात्र, या ऑक्टोबर हिट पासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये आता तापमानात हळूहळू कमी होऊ लागले आहे. दुपारी कडक ऊन असले तरी पहाटे आणि रात्री थंडी जाणवू लागली आहे. सध्या उत्तरेत सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे राज्याच्या तापमानात घट होऊन थंडी जाणवू लागली आहे.

Source link