Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र,...

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बरसणार

[ad_1]

मराठवाड्यात रात्री उष्णतेत वाढ

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात वाढ होणार आहे. साधारण, दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने ही तापमान वाढ होणार आहे. यामुळे रात्रीही उकाडा जाणवणार आहे, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीडसह संपूर्ण विदर्भात पारा हा ४० अंशांवर पोहचला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments