Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! पुणे, मुंबई गारठले तर...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! पुणे, मुंबई गारठले तर विदर्भात पावसाची शक्यता

[ad_1]

Maharashtra Weather Update: राज्यात बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्यात तर हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील तापमान घटले आहे. या थंडीत पुढील काही दिवस आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट होणार आहे, तर विदर्भात पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments