Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather update : राज्यात उन पावसाचा खेळ! विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा...

Maharashtra Weather update : राज्यात उन पावसाचा खेळ! विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा इशारा, असे असेल हवामान

Maharashtra Weather update : राज्यात उन पावसाचा खेळ! विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा इशारा, असे असेल हवामान

[ad_1]

Maharashtra Weather update : राज्यात थंडी, उन आणि पावसाचा खेळ सुरू आहे. बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यांमध्ये थोडीशी आर्द्रता येत आहे. त्यामुळे आज विदर्भ, मराठवाड्यात काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments