Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात उन पावसाचा खेळ! दिवसभर उन नंतर अवकाळीचा...

Maharashtra Weather Update : राज्यात उन पावसाचा खेळ! दिवसभर उन नंतर अवकाळीचा दणका;’या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

[ad_1]

Maharashtra Weather Update : कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तर विदर्भात आज उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणामध्ये सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रात, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यात, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, उत्तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट असा ४० ते ५० किमी वेगाच्या वाऱ्याने काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments